कोकण फिचर्स
कोकणाचा इतिहास... संशोधनाची नवी दिशा
देशातील पहिले सुवर्ण (गोल्ड मेडल) पदक विजेते पत्रकार. कोकणचा इतिहास, सागरी वारसा, पुरातत्त्व, पर्यावरण आणि सामाजिक विषयांवर दीर्घकाळ संशोधनात्मक लेखन करणारे अभ्यासू पत्रकार. त्यांच्या संशोधनाधारित लेखनातून कोकणचा विस्मृतीत गेलेला इतिहास आणि सांस्कृतिक वारसा समाजासमोर सातत्याने समोर आणणारे ज्येष्ठ पत्रकार राजेश जोष्टे.